ग्रामीण भागातील व्यापारी बांधवांना व सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक बँकिंग सुविधा मिळाव्यात तसेच आपल्या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य व स्थिरता लाभावी,सभासदांना बचतीची सवय लावून त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिनांक.07-08-2010 रोजी महानंदा मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रे.सोसायटीची एका छोट्याशा रोपट्याच्या स्वरूपात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.कै.श्री.उत्तमराव नागनाथआप्पा खुर्पे यांनी सुरुवात केली व आज त्याच रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे….
आर्थिक व्यवहार जलद, सोपे आणि सुरक्षित बनवण्यासाठी महानंदा मल्टिस्टेटमध्ये खाते उघडा आणि नवीन सुरुवात करा.
Click Hereतुमच्या स्वप्नांचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही आहोत. कमी कागदपत्रे आणि जलद कर्ज मंजुरीसाठी आजच संपर्क साधा.
Click Hereतुमच्या बचतीची सुरक्षा आणि जास्तीत जास्त परतावा यासाठी महानंदा मल्टिस्टेटच्या ठेव योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
Click HerePlease fill out the form and press the submit button.
We will get back to you with 1-2 business days.