“ध्यास आम्हांस बँकिंग आर्थिक सेवेचा
प्रत्येक काम विश्वासाने करणारी माणसं….”
खातेदारांच्या हितावह काम करुन खातेदारांना जलदगतीने सेवा देऊन समाधानी करणे.
सभासदांचे आर्थिक क्षेत्रातील प्रत्येक काम कमी वेळात कमी खर्चात व लवकरात लवकर करून देऊन त्यांचा अधिकचा विश्वास संपादन करणे व विश्वास पूर्ण काम करून याच विश्वासाच्या जोरावर सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि विश्वास जीवन भराचा टिकवणे..
हेच संस्थेचे ब्रीदवाक्य सार्थ करण्यासाठी…….
आम्ही ध्यास घेतला आहे आर्थिक सेवेचा बँकिंग सेवेतील नवीन प्रवाहाचा.
आपला परिवार ……..
आपली संस्था …