आपण महानंदा मल्टीस्टेट मध्ये आपल्या नावाचे बचत खाते सुरु करा. बचत खाते बरोबर SMS बँकिंग, मोबाईल बँकिंग इ. अनेक सुविधान बरोबर आपल्या पतसंस्थेतील खात्यामध्ये भारतातुन कोणत्याही बँकेतून आपल्या खात्यावर RTGS / NEFT द्वारे रक्कम जमा करता येईल.
यापुढे RTGS / NEFT साठी आपणास राष्ट्रीयकृत तसेच प्रायव्हेट बँकेत मोठी रक्कम खातेवर शिल्लक ठेवून खाते उघडणेची गरज नाही. केवळ एक बचत खाते महानंदा मल्टीस्टेट मध्ये ओपन करा व अनेक सुविधांचा कोणतेही चार्जेस न देता लाभ घ्या.
Please feel free to contact us. We will get back to you with 1-2 business days. Or just call us now
+91 9607071901
contact@mahanandamultistate.com